आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • PM Narendra Modi Birthday: Prime Minister Modi Thanks To Kangana Ranaut, Madhuri Dixit, Harsimrat Kaur Badal

बर्थडेच्या शुभेच्छा देणाऱ्यांना मोदींचे उत्तर:विराट-अनुष्काला पंतप्रधान म्हणाले - तुम्ही उत्तम पालक सिद्ध व्हाल; मंत्रीपद सोडलेल्या हरसिमरत आणि कंगना-करण जोहरचेही मानले आभार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ट्रम्प यांना उत्तर देताना म्हटले की - दोन्ही देशांची मैत्री उत्तम आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्यांना ट्विटरवर उत्तर दिले आहे. त्यांनी विराट कोहली आणि अनुष्काला शर्माला म्हटले की, तुम्ही उत्तम पालक सिद्ध व्हाल. कंगना रनोट आणि करण जोहरचेही त्यांनी आभार मानलले आहेत. माधुरी दीक्षितला म्हटले की, तुमच्या कुटुंबाला किचन गार्डन उगवण्यासाठी शुभेच्छा.

पंतप्रधान मोदींनी ककिसान बिलच्या विरोधात राजीनामा देणाऱ्या अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर यांचेही आभार मानले. मोदी बुधवारी हे 70 वर्षांचे पूर्ण झाले.

विराटने ट्विट केले, 'देशाच्या सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा'

करण जोहरने लिहिले की, कशाप्रकारे त्यांनी भारतीय सिनेमाला जागतिक स्तरावर ओळख देण्यासाठी त्यांच्या विचारांना आपले समर्थन दिले होते. याचे उत्तर देताना मोदींनी म्हटले की, मला नक्कीच लक्षात आहे. सिनेमासाठी तुमची तुमची आवड कौतुकास्पद आहे.

माधुरी दीक्षितनेही मोदींना शुभेच्छा दिल्या. उत्तरात मोदी माधुरी दीक्षितला म्हणाले की, तुमच्या कुटुंबाला किचन गार्डन उगवण्यासाठी शुभेच्छा.

मोदी शाहरुखला म्हणाले - 'मला विश्वास आहे की, आयपीएल सीजन तुम्हाला सध्या व्यस्त ठेवेल'

मोदींनी आपल्या मंत्रीमंडळाच्या माजी मंत्री हरसिमरत कौर यांचे आभार मानले. त्यांनी उत्तरात लिहिले की, तुमचा आत्मनिर्भर भारत बनवण्यात, खाद्य प्रसंस्करण क्षेत्रातील काम कौतुकास्पद आहे.

संजय दत्तनेही मोदींना दिल्या शुभेच्छा

मोदींनी कंगनाचेही मानले आभार

पंतप्रधानांनी सलमान खानला उत्तर देताना दोन जुन्या भेटींची आठवण करुन दिली.

मोदींनी ममता बॅनर्जींचेही मानले आभार

ट्रम्प यांना उत्तर देताना म्हटले की - दोन्ही देशांची मैत्री उत्तम आहे.