आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातेलंगणात गुरुवारी वायएसआर तेलंगण पार्टीच्या प्रमुख वायएस शर्मिला यांनी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव(केसीआर) यांना प्रजा प्रस्थान पदयात्रेत सहभागी होण्याचे आव्हान दिले. शर्मिला यंानी बॉक्समध्ये ठेवलेले बूट दाखवत म्हणाल्या की, हे घालून चालायला सोपे जाईल आणि जनतेची समस्या समजू शकाल. तेलंगणात या वर्षअखेरीस विधानसभा निवडणूक आहे. यामुळे वायएसआर तेलंगण पार्टीच्या प्रमुख शर्मिलांनी केसीआर यांच्याविरुद्ध आघाडी उघडली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.