आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pooja Singhal Arrested By ED After Interrogation, Investigation Is Underway In MGNREGA Scam Cases

मनरेगा घोटाळा प्रकरण:चौकशीनंतर पूजा सिंघल यांना ईडीकडून अटक, मनरेगा घोटाळा प्रकरणांत सुरू आहे चौकशी

रांची2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

झारखंडमध्ये आयएएस अधिकारी आणि खाण सचिव पूजा सिंघल यांना बुधवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली. ईडीने त्याआधी त्यांची अनेक तास चौकशी केली.

काही दिवसांपूर्वी ईडीने मनरेगा घोटाळ्याशी संबंधित प्रकरणांत पूजा सिंघल यांच्या निकटवर्तीयांच्या रांचीमधील तसेच इतर ठिकाणच्या परिसरांवर छापे टाकले होते. छाप्यांदरम्यान ईडीला १९ कोटी रुपयांची रोख रक्कम आणि अनेक महत्त्वाची कागदपत्रे मिळाली होती. पूजा सिंघल यांच्या निवासस्थानाव्यतिरिक्त त्यांच्या पतीच्या रांची येथील रुग्णालयावरही कारवाई करण्यात आली होती. यादरम्यान सुमारे १५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची कागदपत्रे मिळाली असल्याचे सांगण्यात आले होते. या पुराव्यांच्या आधारे पूजा सिंघल, त्यांचे पती, सीए सुमनकुमार यांची अनेक तास चौकशी करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...