आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Postponement Of Surcharge On Petrol; Decision To Impose Excise Duty | Marathi News

अर्थसंकल्प:पेट्रोलवरील अतिरिक्त शुल्क लांबणीवर ; उत्पादन शुल्क लागू करण्याचा निर्णय

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरकारने इथेनॉल आणि बायोडिझेल मिश्रणाशिवाय विकणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलवर २ रु./लिटर उत्पादन शुल्क लागू करण्याचा निर्णय लांबणीवर टाकला आहे. वित्त मंत्रालयानुसार, पेट्रोलवर अतिरिक्त शुल्क आता १ नोव्हेंबर २०२२ पासून, तर डिझेलवर एप्रिल २०२३ पासून लागू असेल. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी एप्रिल २०२२ पासून सुरू वित्त वर्षासाठीच्या अर्थसंकल्पात इथेनॉल आणि पेट्रोलवर दोन रु. प्रतिलिटर अतिरिक्त उत्पादन शुल्क लावले होते. हे १ ऑक्टोबरपासून लागू होणार होते. उद्योग समुदायाला आयात घटवून अधिक वेळ देण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलले आहे.

बातम्या आणखी आहेत...