आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत जाेडाे यात्रेत सहभाग:प्रशांत भूषण भारत जाेडाे यात्रेत झाले सहभागी

हैदराबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भूषण रविवारी काँग्रेसच्या भारत जाेडाे यात्रेत सहभागी झाले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या तेलंगणातील भेटीत त्यांनी सक्रिय सहभाग नाेंदवला. यात्रेला अलदुर्ग येथून सकाळी सुरूवात झाली. रविवारी भारत जाेडाे यात्रेचा ६० वा दिवस हाेता. ही रविवारी यात्रा मेडक ते कामारेड्डी अशी मार्गस्थ झाली, अशी माहिती काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विट करून दिली. पेड्डापूर गावातील जाहीर सभेत राहुल गांधी म्हणाले, देशात २०१४ पासून बेराेजगारी, महागाई वाढली आहे. २३ आॅक्टाेबर राेजी तेलंगणात दाखल झालेली यात्रा साेमवारी तेलंगणातून बाहेर पडेल.

बातम्या आणखी आहेत...