आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Prashant Kishor Will Form A New Party, He Said It Is Time To Go Public, Starting From Bihar

प्रत्यक्ष राजकारणात उडी:प्रशांत किशोर म्हणाले - नवा पक्ष स्थापन करणार, जनतेत जाण्याची वेळ आली, सुरुवात बिहारमधून

पाटणा17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप, काँग्रेस, टीएमसी व जदयूसारख्या राजकीय पक्षांसाठी निवडणूक धोरण राबवणारे प्रशांत किशोर (पीके) आता स्वत:चा पक्ष स्थापन करतील. त्यांनी सोमवारी तशी घोषणा केली. ते म्हणाले, आता जनतेत जाण्याची वेळ आली आहे. सुरुवात बिहारमधून केली जाईल.

बिहारच का? राजकारण येथूनच सुरू
*पीके बक्सरमध्ये जन्मले. वडील येथे सरकारी डॉक्टर राहिले
*चार वर्षांपूर्वी जेडीयूपासून राजकीय प्रवास सुरू. राष्ट्रीय उपाध्यक्ष होते. पण १६ महिन्यांतच राजीनामा दिला.
*पीकेंच्या मते येथील लोकांना ‘इतर पर्याय हवाय.
*नीतीश व भाजपत कुरबुरीची चर्चा आहे.

पुढे काय? ५ मे रोजी सांगतील योजना
*पीके ५ मे रोजी बिहार भ्रमणाची तारीख जाहीर करतील. *सूत्रांच्या मते ते भाजप-जदयू युतीपासून दूर राहतील. *बिहारमधील सर्वात मोठा मुद्दा बेरोजगारी आहे. त्याला ते आपले शस्त्र बनवतील.

बातम्या आणखी आहेत...