आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्‍य मराठी इन्फोग्राफिक:जवाहिरीचा खात्मा केलेल्या ड्राेनच्या खरेदीची तयारी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारत अमेरिकेकडून एमक्यू-९ रिपर ड्राेन खरेदी करण्याची तयारी करत आहे. याच ड्राेनच्या साह्याने अमेरिकेने अल-कायदाचा म्हाेरक्या अयमान अल जवाहिरीचा खात्मा केला हाेता. ताे शक्तिशाली ड्राेनच्या श्रेणीत समाविष्ट हाेताे. त्यास हवाई, पायदळ, नाैदलाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते.

1700 किलाे वाहून नेण्याची क्षमता 482 किमी ताशी वेग लांबी : 36 फूट उंची : 12.5 फूट वजन : 2,223 किलो क्षमता : 1700 किलो वेग : 482 किमी/तास इंधन : 2,278 लिटर

एक एमक्यू-९ रिपर ड्रोनची किंमत ३ अब्ज डॉलर म्हणजे २४,८०० कोटी रुपये आहे.

संगणकाद्वारे नियंत्रण, एकाच वेळी चार क्षेपणास्त्रे डागण्याची क्षमता

{या ड्राेनने ५० हजार फूट उंचीवरून अचूक लक्ष्य केले जाऊ शकते. {ते ग्राउंड स्टेशन तसेच जहाजानेदेखील नियंत्रित केले जाऊ शकते. {हे ड्राेन हवेतून जमिनीवर चार क्षेपणास्त्रे डागण्यास सक्षम आहे. {यातून हेरगिरी किंवा शत्रूच्या ठिकाणांवर गुप्तपणे हल्ला केला जाऊ शकताे. त्यामुळे शत्रू पराभूत होतो.

बातम्या आणखी आहेत...