आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक घेण्याचा निर्वाणीचा इशारा:ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी पी. टी. उषा

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ख्यातनाम धावपटू खासदार पी.टी. उषा यांची भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने डिसेंबरात निवडणूक घेण्याचा निर्वाणीचा इशारा दिला होता.

बातम्या आणखी आहेत...