आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:चारधामचे पुजारी म्हणालेे, यात्रेवरील निर्बंध हटवा

डेहराडून19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑनलाइन नोंदणी आणि भाविकांची दैनंदिन मर्यादा यासारखे निर्बंध हटवण्याची मागणी चार धाम यात्रेच्या पुजाऱ्यांनी केली असून तसे न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. तीर्थ पुरोहित महापंचायतचे अध्यक्ष सुरेश सेमवाल म्हणाले की, बहुतांश भाविक गरीब, वृद्ध आणि निरक्षर आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी ऑनलाइन नोंदणी करणे सोपे नाही. प्रवासापूर्वी कागदी कामकाज लादणे अव्यवहार्य आहे. त्यांनी गेल्या वर्षीचे उदाहरण देताना म्हटले की, उत्तर प्रदेशातील अनेक यात्रेकरूंनी यापूर्वी नोंदणी न केल्यामुळे त्यांना ऋषिकेश व हरिद्वार येथून परतावे लागले होते.

बातम्या आणखी आहेत...