आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Prime Minister Narendra Modi Went Home And Wished; Waited For Half An Hour, Discussed

95 वर्षांचे झाले अडवाणी..:पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घरी जाऊन दिल्या शुभेच्छा; अर्धा तास थांबले, चर्चा केली

नवी दिल्ली5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि दीर्घकाळ पक्षाचे अध्यक्ष राहिलेले लालकृष्ण अडवाणी मंगळवारी ९५ वर्षांचे झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही त्यांच्या घरी जाऊन शुभेच्छा दिल्या. मोदी जवळपास अर्धा तास अडवाणींच्या घरी थांबले. गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मंत्र्यांनीदेखील अडवाणींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...