आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुःखद निधन:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काकुंचे कोरोनामुळे निधन, 10 दिवसांपासून अहमदाबादमधील रुग्णालयात सुरू होते उपचार

अहमदाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काकुंचे निधन झाले आहे. 80 वर्षीय नर्मदाबेन मोदी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर अहमदाबादमधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. पण, मंगळवारी त्यांची मृत्यूशी झुंझ अपयशी ठरली.

नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रह्लाद मोदी यांनी सांगितले की, 10 दिवसांपूर्वी तब्येत बिघडल्यानंतर नर्मदाबेन यांना रुग्णालयात भरती केले होते. आज त्यांचा मृत्यू झाला. नर्मदाबेन यांचे पती जगजीवनदास यांच्या बऱ्याचवर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. नर्मदाबेन यांचे कुटुंब अहमदाबादच्या रानिपमध्ये राहतात.

बातम्या आणखी आहेत...