आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रयागराजमध्ये प्रियंका गांधी:प्रियंका गांधींनी चालवली नाव, त्रिवेणी संगमात केले स्नान; आनंद भवनमध्ये अनाथांसमवेत वेळ घालवला

प्रयागराज6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रियांग गांधी यांनी आज प्रयागराजमध्ये मौनी अमावस्येच्या पर्वानिमित्त त्रिवेणीमध्ये स्नान केले. - Divya Marathi
प्रियांग गांधी यांनी आज प्रयागराजमध्ये मौनी अमावस्येच्या पर्वानिमित्त त्रिवेणीमध्ये स्नान केले.

काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वाड्रा आज मौनी अमावस्या उत्सवात कन्या मिरायासमवेत संगम शहर प्रयागराज येथे पोहोचल्या आहेत. त्यांनी त्रिवेणी संगमात स्नान केले. यावेळी प्रियंका संगमावर नाव चावलताना दिसून आल्या. या दरम्यान त्यांनी माध्यमांच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर दिले नाही.

संगमामध्ये स्नान करत प्रियंका गांधी वड्रा. या वेळी त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात आली.
संगमामध्ये स्नान करत प्रियंका गांधी वड्रा. या वेळी त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात आली.

प्रियंका प्रथम नेहरू-गांधी घराण्याचे वडिलोपार्जित घर आनंद भवन येथे गेल्या. येथे त्यांनी पंजोबा आणि माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतीस्थळावर श्रद्धांजली अपर्ण केली. संगमामध्ये विसर्जन करण्यापूर्वी नेहरूंच्या अस्थी इथेच ठेवल्या होत्या. प्रियंकाने आनंद भवन येथील अनाथ आश्रमात मुलांसमवेत काही क्षण घालवले.

प्रियांका गांधी गंगा नदीत नाव चालवली
प्रियांका गांधी गंगा नदीत नाव चालवली

व्हीआयपी ट्रीटमेंट देणार नसल्याचे प्रशासनाने म्हटले होते

प्रियंका गांधींच्या दौऱ्यावर बोलताना प्रयागराजचे IG केपी सिंह म्हणाले होते की, मौनी अमावस्यावर आम्ही कोणालाही VIP ट्रीटमेंट देणार नाही. त्यांच्यासाठी कोणताही प्रोटोकॉल नाही, त्या सामान्य व्यक्तीप्रमाणे येऊ शकतात आणि अनुष्ठानमध्ये सहभाग घेऊ शकतात.

प्रयागराजमधील आनंद भवन येथे प्रियंकांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना श्रद्धांजली अर्पण केली
प्रयागराजमधील आनंद भवन येथे प्रियंकांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना श्रद्धांजली अर्पण केली
प्रयागराजमधील आनंद भवन येथील अनाथ आश्रमात मुलांसमवेत काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वड्रा.
प्रयागराजमधील आनंद भवन येथील अनाथ आश्रमात मुलांसमवेत काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वड्रा.

बातम्या आणखी आहेत...