आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याचिकेचा निपटारा:कायद्याचे प्रांतीय भाषांतून प्रकाशन करा : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एका जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान केंद्र व राज्य सरकारला कायद्याचे प्रकाशन प्रांतीय भाषेतून करण्याबाबत विचार करावा, अशी सूचना केली. त्यामुळे सामान्य नागरिकांना कायद्यापर्यंत पोहोचता येऊ शकेल. पारदर्शकता वाढवण्यासाठी विधेयकाचा मसुदा जाहीर करण्याचे निर्देश केंद्राला देण्याची याचिकाकर्त्याची मागणी मात्र कोर्टाने फेटाळली. याबरोबरच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय ललित तसेच न्यायमूर्ती बेला एम. त्रिवेदी यांच्या पिठाने या प्रकरणावरील याचिकेचा निपटारा केला.

बातम्या आणखी आहेत...