आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखिलेश यादव यांचा सवाल:बांधकाम करणाऱ्यांवर कारवाई का नाही

कन्नोज3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुपरटेकच्या जुळ्या इमारतींचे ढिगाऱ्यात रूपांतर झाल्याच्या दुसऱ्या दिवशी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपवर निशाणा साधला. नोएडातील या इमारतींचे बांधकाम करणाऱ्यांवर भाजपने कारवाई का केली नाही? असा प्रश्न अखिलेश यांनी केला आहे. दूध प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर अखिलेश पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, भाजपएवढे खोटे कोणीही बोलत नाही. कारण भाजपच्या लोकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेश नीट वाचवा.

बातम्या आणखी आहेत...