आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघ कार्यालय उडवण्याची धमकी:रा. स्व. संघाची कार्यालये बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्यास अटक

लखनऊएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रा. स्व. संघाच्या कार्यालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीस तामिळनाडूच्या पुडुकुडी येथून अटक करण्यात आली. आरोपीचे नाव राज मोहंमद असल्याचे बोलले जात आहे. गेल्या सोमवारी रात्री देशभरातील आरएसएसची ६ कार्यालये बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. ही धमकी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून दिली होती. लखनऊच्या मडियाव ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...