आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीबीसीच्या वादग्रस्त माहितीपटाच्या स्क्रीनिंगवरून राजधानी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू (जेएनयू) विद्यापीठात पुन्हा वाद उफाळला. जेएनयू विद्यार्थी संघटनेने मंगळवारी रात्री ९ वाजता माहितीपट दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात त्यांना अपयश आले.
जेएनयू प्रशासनाने हे आयाेजन राेखण्यासाठी विद्यापीठातील वीजपुरवठा आणि इंटरनेट खंडित केले, असा संघटनेचा आराेप आहे. त्यानंतर दाेन गट आमने-सामने आले हाेते. त्याचदरम्यान अभाविपच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली, असा आराेप जेएनएसयू संघटनेने केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.