आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rafale Fighter Photos | Indian Air Force (IAF) Rafale Update In Pictures And Images From Ambala Air Force Station

राफेल एअरफोर्समध्ये सामिल होण्याचे 10 फोटोज:पाच राफेल 17 गोल्डन एरो क्वॉड्रनचा भाग बनले, सर्वधर्म पूजा झाली, विमानांनी कसरती दाखवल्या, वॉटर कॅनन सॅल्यूट देण्यात आले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारताला जुलैच्या अखेरीस 5 राफेल विमान मिळाले होते.

फ्रान्सकडून खरेदी केलेले 5 आधुनिक लढाऊ विमान राफेल गुरुवारी अंबाला एअरफोर्स स्टेशनवर हवाईदलात सामिल झाले आहेत. ते 17 गोल्डन एरो स्क्वॉड्रनचा भाग बनले आहेत. यापूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि फ्रांसच्या डिफेन्स मिनिस्टर फ्लोरेंस पार्ले यांच्या उपस्थिती सर्वधर्म म्हणजेच हिंदू, मुस्लिम, सिख आणि ईसाई धर्मानुसार पूजा करण्यात आली. फोटोंमध्ये पाहा राफेल सेरेमनी...

फ्लायपास्टदरम्यान राफेलने जवळपास 15 मिनिटे कसरती दाखवल्या
फ्लायपास्टदरम्यान राफेलने जवळपास 15 मिनिटे कसरती दाखवल्या
राफेलने तेजस आणि जगुआर एअरक्राफ्टसह फ्लायपास्टमध्ये कसरती दाखवल्या
राफेलने तेजस आणि जगुआर एअरक्राफ्टसह फ्लायपास्टमध्ये कसरती दाखवल्या
एअरफोर्सच्या सारंग हेलिकॉप्टरर्सनेही परफॉर्म केले
एअरफोर्सच्या सारंग हेलिकॉप्टरर्सनेही परफॉर्म केले
राफेलची सर्वधर्मानुसार पूजा करण्यात आली
राफेलची सर्वधर्मानुसार पूजा करण्यात आली
राफेलची हिंदू, मुस्लिम, सिख आणि ईसाई धर्मानुसार पूजा करण्यात आली
राफेलची हिंदू, मुस्लिम, सिख आणि ईसाई धर्मानुसार पूजा करण्यात आली
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि फ्रान्सच्या डिफेंस मिनिस्टर फ्लोरेंस पार्ले
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि फ्रान्सच्या डिफेंस मिनिस्टर फ्लोरेंस पार्ले
अंबाला एअरबेसवर पाचही राफेल तैनात असतील
अंबाला एअरबेसवर पाचही राफेल तैनात असतील
पूजेपूर्वी असे सजवण्यात आले राफेल
पूजेपूर्वी असे सजवण्यात आले राफेल
भारताला जुलैच्या अखेरीस 5 राफेल विमान मिळाले होते.
भारताला जुलैच्या अखेरीस 5 राफेल विमान मिळाले होते.
बातम्या आणखी आहेत...