आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi Live | Rahul Gandhi, Congress Leader Rahul Gandhi, White Paper On COVID 19, Corona White Paper, Narendra Modi

काँग्रेसचा रिपोर्ट:कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एवढे नुकसान झाले त्याला मोदी सरकारचे गैरव्यवस्थापनच जबाबदार, राहुल गांधींनी जारी केला रिपोर्ट कार्ड

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरकारने आधी केलेल्या चुका टाळाव्यात-राहुल गांधी

काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी देशातील कोरोना परिस्थितीवरुन मोदी सरकारवर सतत टीका करत आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन कोरोना मिसमॅनेजमेंटवर रिपोर्ट सादर केली.

यावेळी राहुल गांधी म्हणाले की, या रिपोर्टचा उद्देश कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून बचाव करण्याचा आहे. सरकारच्या हलगर्जीपणामुळे कोरोनाची दुसरी लाट आली. आता तिसऱ्या लाटेसाठी आपल्याला आधीपासूनच तयारीत रहावे लागेल. आधी केलेल्या चुका टाळाव्या लागतील. कोरोनाविरोधातील लढाईमध्ये लसीकरण सर्वात मोठे शस्त्र आहे. यात सरकारने कती आणावी.

राहुल पुढे म्हणाले की, व्हायरस सतत म्युटेड होत आहे. जानकारांनी आधीच दुसऱ्या लाटेचा इशारा दिला होता. तरीदेखील सरकारने योग्य पाऊले उचलली नाहीत. त्यामुळेच आम्ही ही रिपोर्ट जारी करुन दुसऱ्या लाटेदरम्यान केलेल्या चुका सांगितल्या आहेत. यातुन तिसऱ्या लाटेचा सामना करण्यास मदत मिळेल.

बातम्या आणखी आहेत...