आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi Will Now Appear Before The ED On Monday, Congress Protests Across The Country

नॅशनल हेराॅल्ड प्रकरण:राहुल गांधी यांची आता ईडीसमोर सोमवारी हजेरी, काँग्रेसची देशभर निदर्शने

हैदराबाद / नवी दिल्ली12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी नॅशनल हेराॅल्ड प्रकरणात ईडीसमोर हजर राहण्यासाठी मागितलेली तीन दिवसांची सवलत ईडीने मंजूर केली आहे. राहुल यांची आता सोमवारी चौकशी होईल. राहुल यांनी त्यांची आई साेनिया गांधी यांच्या प्रकृतीचे कारण सांगून शुक्रवारऐवजी साेमवारी हजर राहण्याची परवानगी मागितली होती.

दरम्यान, काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुरुवारी देशभर राजभवनाबाहेर निदर्शने केली. हैदराबादेत निदर्शनादरम्यानच्या धक्का-बुक्कीत माजी केंद्रीय मंत्री रेणुका चाैधरी यांनी एका पोलिस अधिकाऱ्याची काॅलर पकडली.

बातम्या आणखी आहेत...