आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यकर्ते रस्त्यावर:राहुल गांधींची ईडीसमोर हजेरी, काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर

दिल्ली17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने सोमवारी दिल्ली मुख्यालयात चौकशीसाठी बोलावले होते. हा त्रास देण्याचा प्रकार असल्याचा आरोप करत सोमवारी देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयांसमोर निदर्शने केली. मुंबईतही निदर्शने करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ईडी कार्यालयात जाण्यापासून रोखले.

बातम्या आणखी आहेत...