आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरी घोटाळ्यात दोषारोपपत्र दाखल:जमिनीच्या बदल्यात रेल्वेत नोकऱ्या दिल्या : सीबीआय

नवी दिल्ली12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सीबीआयने जमिनीच्या बदल्यात नोकरी घोटाळ्यात दोषारोपपत्र दाखल केले आहे. यात सीबीआयने म्हटले की, भरतीसाठी भारतीय रेल्वेच्या नियम आणि प्रक्रियांचे उल्लंघन करत बेकायदेशीर नियुक्त्या केल्या. उमेदवारांनी थेट किंवा आपल्या निकटवर्तीयांमार्फत लालूप्रसाद यादव (तत्कालीन रेल्वेमंत्री) यांच्या कुटुंबातील सदस्यांना १/४ तेे १/५ पर्यंतच्या अत्यंत किफायतशीर दरात जमीन विकली. २००७-०८ मध्ये लालू रेल्वेमंत्री असताना महुआबाग, पाटणा आणि कुंजवातील जमिनींचे भूमी अधिग्रहण करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...