आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच दिवसीय दौरा:राजनाथ मंगोलियाच्या दौऱ्यावर जाणारे पहिले संरक्षणमंत्री

नवी दिल्ली22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी मंगोलियाचे राष्ट्रपती उखनाजिन खुरेलसुख यांची भेट घेतली. या बैठकीत उभय नेत्यांनी भारत-मंगोलियामधील संरक्षणसह विविध मुद्यांवर चर्चा केली. त्याचबरोबर सहकार्य वाढीवरही चर्चा झाली.

राजनाथसिंह सोमवारपासून मंगोलिया व जपानच्या संयुक्त पाच दिवसीय दौऱ्यावर आहेत. भारताच्या संरक्षण मंत्र्यांनी मंगोलियाचा दौरा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. ८ सप्टेंबरला राजनाथ सिंह जपानला रवाना होतील.

बातम्या आणखी आहेत...