आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपास:राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते श्रीनिवासन यांच्या हत्येचा तपास एनआयएकडे

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केरळच्या पलक्कड येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते श्रीनिवासन यांच्या हत्येचा तपास एनआयए करणार आहे. आतापर्यंत हे प्रकरण पाेलिसांकडे हाेते. केंद्रीय गृह मंत्रालयाने एनआयएकडे ते साेपवले आहे.

पाॅप्युलर फ्रंट आॅफ इंडियाच्या (पीएफआय) गुप्त शाखेने विराेधकांच्या हत्येची एक यादी तयार केली असून त्यांच्या हत्येचा कट शिजत असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली आहे. बंगालमध्येही अशा घटना घडताना दिसतात.

बातम्या आणखी आहेत...