आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Recruitment For 77 Posts Of Assistant Engineer In Roads, Buildings Department I Candidates Can Apply Till 9th September

सरकारी नोकरी:रस्ते, इमारत विभागात सहायक अभियंत्याच्या 77 जागांसाठी भरती, 9 सप्टेंबरपर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरात लोकसेवा आयोगाच्या वतीने (GPSC) रस्ते आणि इमारत विभागांतर्गत सहाय्यक अभियंता (सिव्हिल) वर्ग-II (GPSC-2022) ची पदे भरण्यासाठी अर्ज मागितले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे पात्र उमेदवार GPSC च्या अधिकृत वेबसाइट gpsc.gujarat.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

पदांची संख्या : 77

पात्रता

कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी (सिव्हिल) किंवा तंत्रज्ञानातील पदवी (सिव्हिल) पदवी घेतलेले उमेदवार यात अर्ज करू शकतात.

किती मिळणार पगार

उमेदवारांना 44,900 ते 1,42,400 रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे.

अर्जासाठी किती फी भरावी लागेल

100 रु

याप्रमाणे उमेदवार अर्ज करू शकतात

  • अधिकृत वेबसाइट gpsc-ojas.gujarat.gov.in ला भेट द्या.
  • सध्याच्या जाहिरातीच्या लिंकवर भरती अधिसूचना पहा.
  • अर्ज करण्याची लिंक नोटिफिकेशन लिस्टमध्ये हिरव्या रंगात दिसेल.
  • Apply टॅबवर क्लिक करा आणि Apply Now लिंकवर क्लिक करा.
  • नोंदणी क्रमांक वापरून लॉग इन करा आणि अर्ज भरा.

अधिकृत सूचना

बातम्या आणखी आहेत...