आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान मोदी म्‍हणाले:8वर्षांत आम्ही ईशान्येतील विकासात अडथळा आणणाऱ्या शक्तींना रेड कार्ड दाखवले

शिलाँग/आगरतळा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत-चीन लष्करातील चकमकीनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी ईशान्येत मेघालय आणि त्रिपुरात आले. पंतप्रधानांनी दोन्ही राज्यांत ६८ हजार कोटी रुपयांच्या योजनांची पायाभरणी केले.

मेघालयातील शिलाँगमध्ये मोदी म्हणाले, फुटबॉलमध्ये एखादा खेळाडू क्रीडा भावनेतून खेळत नसेल तर त्याला रेड कार्ड दाखवून बाहेर केले जाते. असेच गेल्या ८ वर्षांत आम्ही ईशान्येतील विकासात अडथळा आणणाऱ्या शक्तींना रेड कार्ड दाखवले आहे.

बातम्या आणखी आहेत...