आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Refusing To Intervene On Uddhav's Plea Regarding Name mark, The Delhi Court Upheld The Commission's Decision

उद्धव ठाकरे यांना मोठा झटका:नाव-चिन्हाबाबत उद्धवांच्या याचिकेवर हस्तक्षेपास नकार, दिल्ली कोर्टाने आयोगाचा निर्णय कायम ठेवला

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना पक्षाचे नाव व निवडणूक चिन्हाबाबत उद्धव ठाकरे यांना दिल्ली हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे. शिवसेनेचे नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या आदेशावर हस्तक्षेपास हायकोर्टाने नकार दिला आहे.

निवडणूक आयोगाच्या या अंतरिम आदेशाविरुद्ध माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याचिका फेटाळण्याच्या एकल न्यायाधीशांच्या निर्णयाला आव्हान देत याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करत मुख्य न्यायाधीश सतीशचंद्र शर्मा व न्या. सुब्रमण्यम प्रसाद यांच्या पीठाने म्हटले की, “भारताचा निवडणूक आयोग निवडणूक चिन्ह (आरक्षण आणि वाटप) आदेश, १९६८ च्या परिच्छेत १५ अंतर्गत एका याचिकेवर निर्णय घेतेवेळी आयोगाने अवलंबलेल्या प्रक्रियेनुसारच पुढे जाईल, हे सांगण्याची गरज नाही.

बातम्या आणखी आहेत...