आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रद्धांजली:अरुणाचल प्रदेशात रस्ते, लष्कराच्या तळाला सीडीएस रावत यांचे नाव ; लष्कारासाठी दिले आहे मोठे योगदान

किबिथू24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाचे पहिले सीडीएस दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या सन्मानार्थ एका मार्गाला तसेच लष्करी तळाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. चीनपासून जवळील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा तसेच लोहित खोऱ्यातील किबिथू लष्करी तळाचे नाव बदलून ते ‘जनरल बिपिन रावत मिलिटरी गॅरिसन’ असे करण्यात आले आहे. वालोंग ते किबिथू या २२ किमी लांबीच्या मार्गाला यापुढे रावत यांच्या नावाने ओळखले जाईल. रावत कर्नल पदावर असताना १९९९ ते २००० पर्यंत त्यांनी किबिथूमध्ये बटालियन ५-११ चे नेतृत्व केले हाेते. या भागाच्या सुरक्षेला बळकट करण्यात योगदान दिले होते.

बातम्या आणखी आहेत...