आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेईई घोटाळा 2021:800 विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यास मदत करणारा रशियन हॅकरला जामीन

नवी दिल्ली24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेईई (मेन) २०२१ परीक्षेत आयलिऑन सॉफ्टवेअरमध्ये छेडछाड करून ८०० विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यास मदत करणारा रशियन हॅकर मिखाईल शार्गेन याला बुधवारी विशेष न्यायालयात जामीन मिळाला. त्याला ३ ऑक्टोबर रोजी सीबीआयने अटक केली होती.

बातम्या आणखी आहेत...