आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मातृसेवा:शतायुषी मातेचे वंदन...पूजन

अहमदाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी आई हिराबेन यांच्या वाढदिवशी घरी गेले. त्यांनी आईचे पाय धुऊन पाणी डोळ्यांना लावले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. पंतप्रधान मोदींची आई हिराबेन यांनी शनिवारी १००व्या वर्षात पदार्पण केले. पंतप्रधानांनी आईच्या आठवणी आणि त्यांच्या त्यागाचे स्मरण करत ब्लॉग लिहिला, ‘मां’ शब्द नहीं, प्यार, धैर्य और विश्वास की शृंखला है।

बातम्या आणखी आहेत...