आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Sambit Patra Coronavirus Update | BJP National Spokesperson Sambit Patra Hospitalised In Medanta Hospital After Coronavirus Symptoms

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना व्हायरस:भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांच्यात दिसली कोरोनाची लक्षणे, हॉस्पिटलमध्ये दाखल

गुडगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पात्रा डॉक्टर असून, त्यांनी मेडिकल ऑफिसर म्हणून दिल्लीच्या हिंदूराव हॉस्पीटलमध्ये काम केले आहे

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांच्यात कोरोना व्हायरस(कोव्हिड-19)ची लक्षणे आढळली आहेत. त्यांना गुडगावच्या मेदांता मेडिसिटी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. परंतू, अद्याप त्यांची रिपोर्ट पॉझिटिव्ह आली नाही. हॉस्पीटलकडून पात्रा यांच्या प्रकृतीबाबत अद्याप माहिती जारी करण्यात आली नाही.

संबित पात्रा भाजपचे प्रवक्ते होण्यासोबतच मेडिकल क्षेत्राशी संबंधित आहेत. त्यांनी एमबीबीएससोबतच मास्टर ऑफ सर्जरी (एमएस)देखील केली आहे. 2003 मध्ये त्यांनी यूपीएससीची कंबाइंड मेडिकल सर्विस परीक्षा पास केली होती आणि दिल्लीच्या हिंदूराव हॉस्पीटलमध्ये मेडिकल ऑफिसर पदावर काम केले होते.

बातम्या आणखी आहेत...