आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरिस्का; गर्जना करणारी नव्हे तर घाबरलेली वाघीण पाहा...:इवलासा प्राणी सायाळने काट्यांचा गुच्छ फेकून केले वाघाला जखमी

विजय यादव, अलवर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरिस्काच्या जंगलांमध्ये राज्य करणारी वाघीण एसटी-९ ला एक छोटासा प्राणी सायाळसोबत पंगा घेणे महागात पडले आहे. दोन्ही प्राण्यांमध्ये झालेल्या संघर्षात सायाळने काट्यांचा गुच्छ वाघिणीवर फेकताच ती वेदनेने ओरडायला लागली. नेहमी गर्जना करणाऱ्या वाघिणीला असे घाबरलेले पाहणे पर्यटकांसाठी एख सुखद क्षण होता. वन अधिकारी डी. पी. जागावत यांनी सांगितले की, वाघिणीच्या अंगावर पडलेले काटे निघाले आहेत. वाघीण एसटी-९ ला पाहण्यासाठी येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. दुसऱ्या क्रमांकाच्या या वयस्कर वाघिणीला २३ जानेवारी २०१३ रोजी रणथंबोर येथून सरिस्का येथे आणण्यात आले होते. या ठिकाणी सध्या १३ वाघीण, ८ वाघ आणि ६ बछडे आहेत.

बातम्या आणखी आहेत...