आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आज वर्षातील अखेरचा दिवस:अनेक आव्हानांसह नवा धडा देऊन निरोप घेतेय 2020

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेदनादायी माघार - Divya Marathi
वेदनादायी माघार

२०२० हे वर्ष कधीही विस्मरणात जाणार नाही. वर्षाच्या सुरुवातीला आलेल्या महामारीने आपले जीवन बदलून टाकले. यातून निर्माण झालेली आव्हाने लाखो धडे देणारी आहेत. त्यावर आपल्या भविष्याचा पाया घडेल. आपण आणखी जास्त बळकट होऊन वाटचाल करू. जीवनाविषयीचा संकल्प आणखी दृढ झाला. आमचे व्यंगचित्रकार इस्माईल लहरींनी या वर्षावर टाकलेली ही दृष्टी...

घरात रहा, सुरक्षित रहा
घरात रहा, सुरक्षित रहा
नोकरी गेली, जिद्द कायम
नोकरी गेली, जिद्द कायम
हे दिवस पुन्हा नको
हे दिवस पुन्हा नको
बातम्या आणखी आहेत...