आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसबीआय बॅंकेत 5008 जागांसाठी मेगाभरती:ज्युनिअर असोसिएट्स, लिपीक पदांचा समावेश; महाराष्ट्रात 747 जागा, अर्जाचा शेवटचा दिवस 27 सप्टेंबर

मुंबई19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

SBI लिपिक भरती 2022 - 5008 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा

अधिसूचना 2022 : एसबीआयने लिपिक/ कनिष्ठ सहयोगी ग्राहक या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे.

पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज www.sbi.co.in या वेबसाइडद्वारे ऑनलाईन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

एकूण 5008 रिक्त पदे (महाराष्ट्र- 747 रिक्त जागा)

20 ते 28 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2022 आहे.

SBI लिपिक भरती 2022 ची

प्राथमिक परीक्षा नोव्हेंबर 2022 मध्ये घेतली जाईल.

मुख्य परीक्षा डिसेंबर-2022/ जानेवारी 2023 मध्ये घेतली जाईल.

भारतीय स्टेट बैंक भरती.ng> २०२२.

  • पदाचे नाव: जूनियर एसोसिएट्स / लिपिक (ग्राहक सहायता और बिक्री).
  • रिक्त पदे: 5008 जागा (महाराष्ट्रात 747 जागा)
  • शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • वयोमर्यादा: 20 वर्षे ते 28 वर्षे.
  • अर्ज शुल्क:

सामान्य/ओबीसी/ ईडब्ल्यूएस : 750 रुपये.

ST/ SC/ PWD : शुल्क नाही.

  • अर्जाची पद्धत : ऑनलाईन.
  • अर्ज सुरू होण्याची तारीख : 07 सप्टेंबर 2022.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ः 27 सप्टेंबर 2022.

SBI क्लर्क (लिपिक) पूर्व परीक्षेची तारीख : नोव्हेंबर 2022

SBI क्लर्क (लिपिक) मुख्य परीक्षेची तारीख : डिसेंबर 2022/ जानेवारी 2023.

बातम्या आणखी आहेत...