आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Scam In Air Force Construction Tender; CBI Registered Cases Against 12 People Including 6 Officials

घोटाळा:एअरफोर्सच्या बांधकाम टेंडरमध्ये घोटाळा; सीबीआयने 6 अधिकाऱ्यांसह 12 लोकांवर गुन्हे दाखल केले

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हवाई दलाच्या ५ बांधकामांसाठी जारी टेंडरमध्ये अनियमिततेचे एक प्रकरण समोर आले आहे. सीबीआयने या प्रकरणात संरक्षण मंत्रालयातील ६ अधिकाऱ्यांसह १२ लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी हवाई दलासाठी १५७५ कोटी रुपयांच्या बांधकामाच्या ५ टेंडर्समध्ये घोटाळा करून एकाच कंपनीला कंत्राट दिल्याचा आरोप आहे. प्राथमिकदृष्ट्या या आरोपात तथ्य दिसले आहे.

बातम्या आणखी आहेत...