आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • SEBI Will Offer A Reward Of Rs 20 Lakh To Those Who Reveal The Assets Of Defaulters

बक्षीस:थकबाकीदारांची संपत्ती सांगणाऱ्यास सेबी देणार 20 लाख रुपयांचे बक्षीस

नवी दिल्ली22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेअर बाजार नियामक सेबीने थकबाकीदारांच्या संपत्तीची माहिती देणाऱ्यास २० लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. बक्षीस दोन टप्प्यांत अंतरिम आणि अंतिम स्वरूपात मिळू शकते. अंतरित बक्षीस संपत्तीच्या किमतीच्या २.५% वा पाच लाख रु.(जे कमी असेल) आणि अंतिम बक्षीस वसूल केलेल्या थकीत रकमेच्या १०% पर्यंत वा २० लाख रु.असेल. सेबीने या संदर्भात दिशानिर्देश जारी केले आहेत. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल.

बातम्या आणखी आहेत...