आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदिर परिसराची सुरक्षा:काशी मंदिरात सुरक्षा सल्लागार सीआरपीएफ

नवी दिल्ली18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशच्या वाराणसीतील काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर आणि मंदिर परिसराची सुरक्षा आणि निगराणीच्या विश्लेषणासाठी केंद्र सरकारने सीआरपीएफकडे जबाबदारी दिली आहे. त्यासाठी विशेष सुरक्षा सल्लागार शाखा नियुक्त केली आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्य सरकारच्या विनंतीवर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला (सीआरएसएफ) याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील योगी सरकारने नुकतेच केंद्राकडे मंदिराच्या सुरक्षेसाठी “व्यावसायिक सुरक्षा आणि अग्नी सल्लागार सेवे’ची मागणी केली होती. सीआरपीएफचे पथक काशी विश्वनाथ मंदिर परिसराचे सर्वेक्षण करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...