आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिकवणीचा समावेश:पीएम वेबसाइटवर आईच्या नावाचा स्वतंत्र विभाग ; 30 डिसेंबर रोजी झाले होते निधन

नवी दिल्ली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत वेबसाइटवर त्यांची आई हीराबेन मोदी यांना समर्पित एक विभाग केला आहे. यामध्ये हीराबा यांच्या आयुष्याशी संबंधित बाबी, त्यांचा फोटो-व्हिडिओ आणि त्यांच्या शिकवणीचा समावेश केला आहे. दुसरीकडे, यामध्ये चार वेगळे विभाग केले आहेत. यात हीराबा यांचे सार्वजनिक जीवन, देशाच्या स्मृती हीराबा, हीराबांच्या निधनावर जगभरातील नेत्यांचे शोक संदेश आणि मातृत्व सेलिब्रेट करण्यासाठी टेम्पलेट दिले आहे. गेल्या वर्षी ३० डिसेंबरला हीराबा यांचे निधन झाले होते. यानंतर त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी ही मायक्रोसाइट लाँच करण्यात आली.याच्या सुरुवातीस एक व्हिडिओ आहे. व्हिडिओत कथा स्वरूपात पीएम मोदी यांच्या लहानपणापासून आईच्या निधनापर्यंतचा काळ दाखवला आहे.

बातम्या आणखी आहेत...