आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सीरमने लस केली महाग:सीरमकडून व्हॅक्सीनचे नवीन रेट जारी; खासगी रुग्णालयांना 250 ऐवजी आता 600 रुपये मोजावे लागणार, तर राज्यांसाठी दर 400 रुपये

नवी दिल्ली25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 50% व्हॅक्सीन राज्य आणि प्रायव्हेट रुग्णालयांना पाठवल्या जातात.

सीरम इंस्टीट्यूटने बुधवारी कोवीशील्डसाठी नवीन किंमत ठरवली आहे. सीरमने म्हटले की, खासगी रुग्णालयांना कोवीशील्ड व्हॅक्सीन 600 रुपयांमध्ये दिली जाईल. यापूर्वी या रुग्णालयांना ही व्हॅक्सीन 250 रुपयांमध्ये दिली जात होती. राज्यांसाठी या व्हॅक्सीनच्या किंमती 400 रुपये असतील आणि केंद्राला पहिल्याप्रमाणे ही व्हॅक्सीन 150 रुपयमांमध्ये मिळेल. सीरमने म्हटले की, पुढच्या दोन महिन्यांत व्हॅक्सीनचे प्रोडक्शन वाढवले जाईल. सध्या जेवढ्या व्हॅक्सीन प्रोड्यूस होतात, त्यामध्ये 50% व्हॅक्सीन केंद्राच्या व्हॅक्सीनेशन प्रोग्रामसाठी पाठवल्या जातात. उर्वरीत 50% व्हॅक्सीन राज्य आणि प्रायव्हेट रुग्णालयांना पाठवल्या जातात.

जापानच्या पंतप्रधानांचा भारत दौरा रद्द
ब्रिटेननंतर आता जापानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनीही भारत दौरा रद्द केला आहे. सुगा पुढच्या आठवड्यात भारत आणि फिलिपिंसला जाणार होते. जापानच्या मीडियानुसार देशात वाढत्या कोरोना प्रकरणांना पाहता दोन्ही देशांच्या यात्रा पंतप्रधानांनी रद्द केल्या आहेत. पंतप्रधान बनल्यानंतर ही त्यांची पहिली भारत यात्रा होती.

बातम्या आणखी आहेत...