आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्याची तस्करी:एअर इंडियाच्या केबिन क्रूकडे सापडले 1.5 किलो सोने

कोची (केरळ)|12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोने तस्करीत कोची विमानतळावर एअर इंडियाच्या केबिन क्रूतील एका सदस्याला अटक केली. आरोपीचे नाव शफी आहे. त्याच्याकडून १ किलो ४८७ ग्रॅम सोने जप्त केले. बहरीन-कोझिकोड-कोची सेवेतील केबिन क्रू सदस्य शफी सोने घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्यावर ही कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...