आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Snowfall In Many Places In Uttarakhand State; Travel Ban, Badrinath Road Closed Due To Debris

प्रवासावर बंदी:उत्तराखंड राज्यात अनेक ठिकाणी हिमवर्षाव; प्रवासावर बंदी, बद्रीनाथ मार्ग मलब्यामुळे बंद

डेहराडून7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तराखंडमध्ये शिखांचे पवित्र धाम हेमकुंड आणि आसपासच्या डोंगरांत रविवारी रात्रीपासून ते सोमवारच्या सकाळपर्यंत हिमवर्षाव झाला. वादळही आले. यामुळे प्रशासनाने प्रवासबंदी केली. हवामान विभागानुसार यादरम्यान तीन इंचपर्यंत बर्फ पडला. उत्तराखंडच्या डोगरांत पुढील काही दिवस आणखी हिमवर्षाव होऊ शकतो. तथापि, मुसळधार पावसामुळे बद्रीनाथ मार्ग मलब्यामुळे बंद झालाय यामुळे हजारो प्रवासी दोन्हीकडे अडकले. तर फुलांच्या खोऱ्याचा प्रवास सुरू होता.

बातम्या आणखी आहेत...