आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Solar Eclipse Photos In India And World 1st Solar Eclipse Of 2021 Ring Of Fire Pictures Updates

फोटोजमध्ये पाहा सूर्यग्रहण:जगातील अनेक देशांमध्ये दिसले वर्षातील पहिले सूर्यग्रहण, आता रिंग ऑफ फायरची प्रतिक्षा

नवी दिल्ली11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिका, यूरोपमधून या सूर्यग्रहणाचे फोटोज येणे सुरू झाले आहे

वर्षातील पहिला सूर्यग्रहण जगातील अनेक देशांमध्ये दिसणे सुरू झाले आहे. भारतामध्ये हे केवळ लडाख आणि अरुणाचल प्रदेशात दिसले. या दरम्यान अमेरिका, यूरोपमधून या सूर्यग्रहणाचे फोटोज येणे सुरू झाले आहे. रिंग ऑफ फायरही दिसू शकते. विशेषज्ञांनुसार जेव्हा सूर्यग्रहण पीक होईल तेव्हा ग्रीनलँडच्या लोकांना रिंग ऑफ फायरही दिसू शकतो. फोटोंमध्ये पाहा सूर्यग्रहणाचे अद्भूत फोटोज...

अमेरिकेच्या न्यू जर्सीमध्ये समुद्राच्या वर सूर्यग्रहणाचा शानदार नजारा
अमेरिकेच्या न्यू जर्सीमध्ये समुद्राच्या वर सूर्यग्रहणाचा शानदार नजारा
न्यूयॉर्कच्या मॅनहॅटनमध्ये अशा प्रकारे दिसले सूर्यग्रहण
न्यूयॉर्कच्या मॅनहॅटनमध्ये अशा प्रकारे दिसले सूर्यग्रहण
न्यू जर्सीमध्ये समुद्राच्या वर सूर्यग्रहणाचा दुसरा शानदार फोटो
न्यू जर्सीमध्ये समुद्राच्या वर सूर्यग्रहणाचा दुसरा शानदार फोटो
गुवाहाटीमध्ये सूर्यग्रहणाचा शानदार नजारा पाहत असलेली महिला
गुवाहाटीमध्ये सूर्यग्रहणाचा शानदार नजारा पाहत असलेली महिला
अमेरिकेच्या न्यू जर्सीमध्ये समुद्राच्या वर सूर्यग्रहणाचा दुसरा शानदार फोटो
अमेरिकेच्या न्यू जर्सीमध्ये समुद्राच्या वर सूर्यग्रहणाचा दुसरा शानदार फोटो
बाल्टिमालमध्ये सूर्यग्रहणाचा अद्भूत फोटो
बाल्टिमालमध्ये सूर्यग्रहणाचा अद्भूत फोटो
गुवाहाटीमध्ये सूर्यग्रहणाचा शानदार नजारा पाहत असलेला मुलगा
गुवाहाटीमध्ये सूर्यग्रहणाचा शानदार नजारा पाहत असलेला मुलगा
स्पेनमध्ये मोनोकुलरच्या माध्यमातून सूर्यग्रहण पाहत असलेली व्यक्ती
स्पेनमध्ये मोनोकुलरच्या माध्यमातून सूर्यग्रहण पाहत असलेली व्यक्ती
बातम्या आणखी आहेत...