आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सोनिया गांधी रुग्णालयात भरती:सर गंगाराम हॉस्पीटलचे चेअरमन म्हणाले- त्या रूटीन टेस्टसाठी आल्या होत्या, प्रकृती स्थिर

नवी दिल्ली7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सहा महिन्यांपूर्वी पोटदुखीच्या त्रासानंतर सोनिया गांधींना सर गंगाराम हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते
Advertisement
Advertisement

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना गुरुवारी संध्याकाळी 7 वाजता दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले. हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. डीएस राणा म्हणाले की, सोनिया गांधींना रुटीन टेस्टसाठी आणले होते. त्यांची प्रकृती चांगली आहे.

सहा महिन्यांपूर्वी पोटदुखीच्या त्रासानंतर सोनिया गांधींना सर गंगाराम हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मागच्या वर्षीपर्यंत सोनिया गांधी मेडिकल चेकअपसाठी अमेरिकेत जात होत्या. त्यावेळी राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी-वधेरा त्यांच्या सोबतच असायचे.

Advertisement
0