आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sources Said That Nitish Kumar Lalu Discussed The Political Upheaval In Delhi, The Current Political Situation

चर्चा:नितीशकुमार-लालू यांची दिल्लीत राजकीय खलबते, सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मंगळवारी राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांची दिल्ली येथे भेट घेतली. उभयतांत २०२४ मधील निवडणुकीत भाजपविरुद्ध उभारलेल्या विरोधी पक्षांची एकजूट आणखी दृढ करणे तसेच सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले. राजधानी दिल्लीत आल्यानंतर नितीशकुमार यांनी लालूंच्या कन्या मिसा भारती यांच्या निवासस्थानी वास्तव्यास असलेल्या लालूप्रसाद यादव यांची भेट घेऊन प्रकृतीची चौकशी केली. तसेच उपमुख्यमंत्री तेजप्रताप यादव यांच्या ईडी चौकशीनंतर उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीवरही चर्चा झाल्याचे सू़त्रांनी सांगितले.