आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोगस प्रमाणपत्र प्रकरण:सपा नेते आझम यांच्या मुलाचा अर्ज फेटाळला

नवी दिल्ली5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुप्रीम कोर्टाने सपा नेते आझम खान यांचा मुलगा अब्दुल्ला यास बोगस प्रमाणपत्र प्रकरणात दिलासा दिला नाही. कोर्टाने अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला. त्यामध्ये अब्दुल्ला यांच्या प्रमाणपत्रात खाडाखोड दिसल्यानंतर त्यांना आमदार म्हणून अपात्र घोषित केले होते. या निर्णयाचा त्यांच्या सध्याच्या आमदारकीवर परिणाम होणार नाही.

बातम्या आणखी आहेत...