आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अलाहाबाद उच्च न्यायालयाने फटकारले:विषारी मद्यामुळे मृत्यूस राज्य जबाबदार

प्रयागराजएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आझमगडच्या विषारी मद्य प्राशन केल्याने झालेल्या मृत्यू प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने बुधवारी कडक शब्दांत फटकारले. विषारी मद्य प्राशन करून झालेल्या मृत्यूला राज्य सरकार जबाबदार ठरते. मद्याच्या निर्मितीपासून विक्रीपर्यंतची प्रक्रिया राज्याच्या अखत्यारीत येते. त्यावर सरकारचे नियंत्रण आहे.

मृतांच्या नातेवाइकांना नुकसान भरपाई देण्याचीदेखील राज्याची जबाबदारी आहे. सरकार आपली जबाबदारी टाळू शकत नाही. राणी साेनकर व इतर १० जणांच्या याचिकेवर न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले.

बातम्या आणखी आहेत...