आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच वर्षांची कैद:पुलवामा हल्ल्यावर जल्लोष करणाऱ्या विद्यार्थ्याला कैद

बेंगळुरूएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुलवामा दहशतवादी हल्ल्यावर जल्लोष करणाऱ्या तरुणाला बेंगळुरूच्या विशेष न्यायालयाने पाच वर्षांची कैद, २५ हजार रूपये दंड ठोठावला. दोषी फैज राशीद (वय २२) हा अभियांत्रिकीचा विद्यार्थी आहे. हल्ल्यानंतर त्याने सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केली होती. २०१९ मध्ये पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीजद झाले होते.

बातम्या आणखी आहेत...