आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाल संरक्षण आयोगाचे निर्देश:शाळा सोडलेल्या मुलांसाठी कृती आराखडा सादर करा : कोर्ट

नवी दिल्ली17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुप्रीम कोर्टाने सोमवारी कोरोनामुळे मध्येच शाळा सोडलेल्या मुलांबाबत स्वत: दखल घेतली आहे. कोर्टाने राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगास (एनसीपीसीआर) महत्त्वाचे निर्देश दिले कोर्ट म्हणाले, आयोगाने या प्रकरणात न्याय मित्राच्या सल्ल्यांवर विचार करवण्याचे आणि पालकांचा रोजगार गेल्याने शाळा सोडणाऱ्या मुलांसाठी कार्य योजनेवर एक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

तसेच न्यायालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना उत्तर देण्याचे निर्देश दिले. सुप्रीम कोर्ट कोरोनाकाळात निराधार झालेल्या मुलांच्या भविष्यावर दाखल रीट याचिकेवर सुनावणी घेत आहे.

बातम्या आणखी आहेत...