आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

200 कोटींच्या फसवणुकीचा आरोप:जॅकलिनसोबत प्रथमच कोर्टात हजर झाला सुकेश चंद्रशेखर

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

२०० कोटी रुपयांच्या फसवणुकीतील आरोपी महाठक सुकेश चंद्रशेखरला पोलिसांनी मंगळवारी दिल्लीच्या पटियाला हाउस कोर्टात हजर केले. त्याने पुन्हा एकदा आम आदमी पार्टीला ६० कोटी रुपये दिल्याचा आरोप केला आहे. सुकेश मंगळवारी बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबत पहिल्यांदाच दिल्लीच्या पटियाला हाउस कोर्टात हजर झाला. न्यायालयात हजर होण्याआधी त्याने दावा केला होता की, त्याच्यावर केजरीवाल यांच्याकडून दबाव टाकला जात आहे. याआधी १२ डिसेंबरला या प्रकरणाची सुनावणी होणार होती.

बातम्या आणखी आहेत...