आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी दिल्ल्ी:सुप्रीम कोर्टाकडून आसाम-मेघालय सीमा करार जारी, हायकोर्टाची स्थगिती रोखली

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आसाम आणि मेघालयातील सीमा वाद सोडवण्यासाठी झालेला करार कायम राहील. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी हे निर्देश दिले. या करारासाठी आसाम आणि मेघालयाने सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती. कोर्टाच्या या निर्देशानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशाल स्थगिती मिळाली आहे. मेघालय आसामपासून विभक्त झाले तेव्हा काही सीमा राजकीयदृष्ट्या निश्चित नव्हत्या.सीमा वाद सोडवण्यासाठी झालेल्या एमओयूवर हायकोर्टाने स्थगिती दिली होती.

बातम्या आणखी आहेत...