आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Supreme Court On Reports Of Doctors Not Being Paid Salaries; Solicitor General Tushar Mehta News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डॉक्टरांच्या पगारावर सुनावणी:सुप्रीम कोर्ट म्हणाले - कोरोनाशी लढणाऱ्या सैनिकांना असमाधानी ठेवता येणार नाही, सरकारने याकडे लक्ष द्यावे

नवी दिल्ली9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी डॉक्टरांच्या प्रश्नावर सुनावणी झाली. डॉक्टरांना पगार दिला जात नसल्याचे काही अहवालात समोर आले होते. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट म्हटले की, कोरोना विरोधात लढणाऱ्या योद्धांना (डॉक्टर्स) असमाधानी ठेवू शकत नाहीत. तसेच केंद्र सरकारने वैद्यकीय व्यावसायिकांच्या प्रश्नावर अधिक विचार करावा, असेही यात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...